♫musicjinni

उडदाची डाल |Udadachi dal| Hemant Madha| Sanjana Ravate| Kaushik Wadhe |Avinash Jadhaw| Payal Varathe

video thumbnail
प्रवीण वनगा प्रस्तुत ,* प्रस्तुत...
[FULL SONG]
❤️उडदाची डाल*❤️
UDADACI DALL

स्टोरी /डायरेक्शन - हेमंत तुकाराम माढा (7387573842)
गीतकार - हेमंत माढा
गायक* - हेमंत माढा , संजना रावते
कलाकार - अविनाश जाधव,पायल वरठे

संगीतकार - कौशिक वाढे
चित्रीकरण/एडिटिंग -
जयेश कदम
उडदाची डाल
( हेमंत माढा )
उडदाची डाल काळी काळी गं
काय पोरे तुला कुठं दिली गं.
काय पोरे तुला कुठं दिली....,
Music.
(संजना रावते)
किला झाला ढिला ढिला
माल जव्हार ला दिला गं
मला जव्हार ला दिला...
उडदाची डाल काळी काळी.. गं
काय पोरे तुला कुठं दिली...
(Music )
(संजना)
इकून डोंगर तिकून डोंगर
मधी माझा सासर गं पोऱ्या मधी
माझा सासर गं
(हेमंत माढा )
जुना मयतर तुला गवसत हिंड त
काय सांगशील नवऱ्याला तू काय सांगशील नवऱ्याला.
(संजना )
नाव सांगणं नवरायला यांनी मला तरास दिला गं यांनी मला तरास दिला.. music label ; aai ekvira music
direction ; hemant tukaram madha
lyrics ; hemant madha
singer ; hemant madha,sanjana rawate
music; kaushik vadhe
mixmaster ; kaushik vadhe
starring; avinash jadhav,payal varathe
dop & editing jayesh kadam
all copyrights reversed "aai ekvira music"

Udadachi Dal new song 4k status 😇😘#trendingshorts #viral #palgharsong #youtubeshorts

Disclaimer DMCA