दिल्लीचेही तख्त राखितो - महाराष्ट्र माझा | महाराष्ट्र शाहीर #ajayatul #maharashtrashaheer #shorts |
|
Presenting biggest Marathi song of this season "Jai Jai Maharashtra Majha" जय जय महाराष्ट्र माझा" from the most awaited Marathi movie 2023 "Maharashtra Shaheer" Sung by Ajay Gogavale composed by Ajay - Atul. Exclusively on @EverestMarathi
१ मे, एकच दिवस महाराष्ट्र दिन का साजरा करायचा? सादर करीत आहोत, आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्राचं, शाहीर साबळे यांनी अजरामर केलेलं राज्यगीत 'जय जय महाराष्ट्र माझा'.. चला साजरा करुया... महाराष्ट्र सप्ताह ! 🚩🚩🚩 |