Udhlit Yere Gulal Sajana HD Video Song |Gammat Jammat songs |Varsha Usgaonkar |Anuradha Poudwal |
![]() |
Watch Marathi Superhit Song " Udhlit Yere Gulal Sajna Tu Sham Mi Radhika " from marathi Superhit movie " Gammat Jammat "[1987]
Starring :- Sachin Pilgaonkar, Varsha Usgaonkar, Ashok Saraf, Charusheela Sable Song Details Song :- Udhlit Yere Gulal Sajana singer :- Anuradha Poudwal Music :- Arun Poudwal Lyricist :- Shantaram Nandgaonkar गाणे :- उधळीत ये रे गुलाल सजना गायक :- अनुराधा पौडवाल संगीत :- अरुण पौडवाल गीतकार :- शांताराम नांदगावकर चित्रपट :- गंम्मत जम्मत [1987] तारांकीत :- सचिन पिळगांवकर, वर्षा उसगांवकर, अशोक सराफ, चारुशीला साबळे Lyrics उधळीत येरे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. उधळीत येरे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. तुला शोधू कशी झाले वेडी पिशी हो, तुला शोधू कशी झाले वेडी पिशी, तू येना मज ने ना, अरे ये ना कान्हा, उधळीत येरे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. चांद बिलोरी रात आधिरी, प्रीत माधुरी तू देऊन जा. धुंद होऊनि रास खेळूनी, पुनवेच्या राती मला घेऊन जा. चांद बिलोरी रात आधिरी, प्रीत माधुरी तू देऊन जा. धुंद होऊनि रास खेळूनी, पुनवेच्या राती मला घेऊन जा. हो रंग आला अति, वाट पाहू किती? हो रंग आला अति, वाट पाहू किती? तू येना मज ने ना, अरे ये ना कान्हा, उधळीत येरे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. उधळीत येरे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. Subscribe To Channel https://youtube.com/channel/UC1YQlclpvfztgbvMQAnLDfw #Udhlit#Yere#Gulal#Sajana #marathi#old#songs #gammat#jammat#songs #माय#मराठी |