Sun Marathi | Jau Nako Dur Baba - Title Song | New Serial | 2021 |
|
जाऊ नको दूर... बाबा मालिकेचं शीर्षक गीत
- गायिका : सायली पंकज - गीतकार : अश्विनी शेंडे बाबांनी मायेनं एकदा जवळ घ्यावं या एका स्वप्नासाठी धावतीये अर्पिता जन्मभर... बाबांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या अर्पिताची गोष्ट - जाऊ नको दूर... बाबा! 17 ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 7.30 वाजता फक्त सन मराठी वर. #SunMarathi #NewChannel #SunNetwork |