Afghanistan Earthquake news: Paktika प्रांतात मोठा भूकंप, 1,000 हून जास्त मृत्यू (BBC News Marathi) |
|
#BBCMarathi #Afghanistan #Earthquake
अफगाणिस्तानमध्ये पाक्तिका भागात 22 जूनला पहाटे शक्तिशाली भूकंप झाला असून यामध्ये 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 1500 हून अधिकजण जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदली गेल्याचं अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटलं आहे. पाहा या भूकंपाची भीषण दृश्यं. ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi |