♫musicjinni

पाचशे पायऱ्या श्रीला पाठीवर घेऊन गेलो एकविरेच्या दर्शनाला | Ekvira Devi Lonavala

video thumbnail
पाचशे पायऱ्या श्रीला पाठीवर घेऊन गेलो एकविरेच्या दर्शनाला | Ekvira Devi Lonavala

मित्रांनो लाईफ कोकणातली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की,महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकवीरा देवस्थानचा समावेश आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील वेहेरगाव येथील कार्ला लेणी! या लेण्यांत ऐश्वर्य असले, तरी डामडौल नाही. पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यभागी विपुल निसर्गसंपदा, प्राचीन व ऐतिहासिक लेण्या व गड-किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कार्ला लेणी व श्री एकवीरा मातेचे मंदिर आहे.या सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद

My ather videos
You Tube Guide
1)https://youtube.com/playlist?list=PLRbx8BRU1dFg2Y-yvbAI4C7NYze4gAirA
2)https://youtube.com/playlist?list=PLRbx8BRU1dFjhdB-Q7CkMsD76zMNFRMrY
3)https://youtube.com/playlist?list=PLRbx8BRU1dFhkYrk9RpivHCUCuop3QI3U
4)https://youtube.com/playlist?list=PLRbx8BRU1dFgFoObug4tlGsKlTqwPGqHQ
5)https://youtube.com/playlist?list=PLRbx8BRU1dFiSc64o4MfwyTFovoKn1bBR
मनापासून धन्यवाद

life kokanatli
kokan
marathi
Life Malvani
Malvani
Unknown Story of Ekvira Devi Temple
Lonavala
Karla Caves
एकविरा आई मंदिर
Ekvira Mata
Goddess Ekvira
Walk way to Ekvira Devi Temple
ekvira temple
ekvira aaie
ekvira songs
story of ekvira aai
Ekvira Devi Mandir
भारत के सबसे रहस्यमयी मंदिर
Karlyachi Ekvira Devi Mandir
shemaroo bhakti
shemaroo bhakti dham

FOLLOW ME +. Facebook
https://www.facebook.com/profile.php?id=100076463103785&..
FOLLOW ME +. Instagram
https://www.instagram.com/life_kokanatli/
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.Gmail-
ganesh.acharekar33@gmail.com
पत्ता :
विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612

#lifekokanatli
#kokan
#marathi i
#LifeMalvani
#Malvani
#UnknownStoryofEkviraDeviTemple
#lonavala
#karlacaves
#एकविराआईमंदिर
#EkviraMata
#GoddessEkvira
#WalkwaytoEkviraDeviTemple
#ekviratemple
#ekviraaaie
#ekvirasong2020
#storyofekviraaai
#EkviraDeviMandir
#भारतकेसबसेरहस्यमयीमंदिर
#KarlyachiEkviraDeviMandir
#shemaroobhakti
#shemaroobhaktidham

पाचशे पायऱ्या श्रीला पाठीवर घेऊन गेलो एकविरेच्या दर्शनाला | Ekvira Devi Lonavala

Disclaimer DMCA