लव फीवर Love Fever | Rajneesh Patel | Ek Number | Nita, Mahi | Latest Marathi Love Song 2020 |
|
टिप्स मराठी अभिमानाने सादर करीत आहे, कोळी तरुणाईतील सुप्रसिद्ध जोडी 'Rajneesh Patel & Ek Number' यांचे एकदम भन्नाट, कड़क मराठी रोमांटिक गाणं "लव फीवर" #LoveFever. हे गीत गायले आहे Rajneesh Patel यांनी; तसेच रॅप, संगीत आणि गीत दिले आहे Ek Number यांनी. गान्याचा वीडियोत आपणास दिसतील टिकटॉक स्टार Nita Shilimkar आणि Mahi.
Tips Marathi proudly presenting the young hit jodi of Koli youth 'Rajneesh Patel & Ek Number' in a new-age smashing romantic song with modern lyrics. Witness the season of romance with 🔥❤️ Love Fever ❤️🔥 Song is sung by Rajneesh Patel; Rap, Music & Lyrics by Ek Number. Featuring TikTok Stars Nita Shilimkar & Mahi. Stay updated with latest videos from Tips Marathi, Subscribe on below link. http://youtube.com/TipsMarathi Set 'Love Fever' as your Mobile Callertune (India Only) Vodafone Users Dial 53711948575 Idea Users Dial 53711948575 Available On: Saavn: https://www.jiosaavn.com/album/love-fever/gz27fvpy010_ Gaana: https://gaana.com/album/love-fever-marathi Amazon: https://music.amazon.in/albums/B085HP131Q/B085HRFGSH?tab=CATALOG Song Credits: Singer: Rajneesh Patel Rapper: Ek Number Music Composer: Ek Number Music Programming: Dhruvan Moorthy Lyrics: Ek Number Produced by: Tips Production House: Revibe Films Creative Producers: Neha Shinde & Avinash Chate Video Credits: Cast: Rajneesh Patel, Ek Number, Nita Shilimkar, Mahi Director: Ravi Dhas Choreography: Ravi Dhas Assistant: Moin Shaikh Director Of Photography: Jay Charola Art Director: Sachin Patil Editor: Amit Mandal Makeup And Hair: Varsha Kamble Costumes & Stylist: Simie BTS & Stills: Amit Pathak & Team Production Manager: Sagar Shelke Calligraphy: Pavan Lonkar Song Lyrics: लव फीवर लव फीवर लव फीवर लव फीवर काय सांगू तूला आता, माझ्या मनावर ताबा माझा नाही राहिला झालो मी तुझा आता, मला ऍडमिट कर मला इश्क झाला ये ना जवळ जरा, तु घे ना मिठीत मला काही नको मला, मला तुच हवी झाला तुझा नशा दिलाची राणी तू, सुरमई वानी तू तुझ्या विचारात रमलो मी अदा नशीली तुझी, कट्यार डोळ्यामंधी, एकाच नजरेत खपलो मी हे पोरी तुला खबर नाय, तुझा असा वेडा कोणी लव्हर नाय माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय हे पोरी तुला खबर नाय, तुझा असा वेडा कोणी लव्हर नाय माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय माझा जीव तुझ्यामंदी झाला मला तुझा लव फीवर झाला मला तुझा लव फीवर झाला मला तुझा लव फीवर झाला मला तुझा लव फीवर झाला मला तुझा लव फीवर झाला मला तुझा लव फीवर झाला मला तुझा लव फीवर झाला मला तुझा लव फीवर बैचैन माझा मन मला झोप नाही येत तू रोज रोज माझ्या स्वप्नात येते कधी टच करतेस, कधी किस करतेस, मला टिझ करतेस अशी का करतेस ? तुला बघताच वाढतोय टेंम्परेचर माझी हार्टबिट फास्ट झाली पल्स चेक कर तुझा साॅफ्ट नेचर लाईक अ बार्बी गर्ल मला हाॅस्पिटल, वाटे पार्टी गर्ल मला पिल्स नको, मला तुझा दिल पाहिजे मी ठिक होईन, मला तुझा फिल पाहिजे फिव्हर झाला तुझा प्रेमाचा इलाज नाही आता मला तुच पाहिजेस मागे तुझ्या वेडापिसा, अशी दुर करू नको मला ईक वारी मेन्यु जीवे हा कर दे, वर्ल्ड टूरला नेईन तुला मागे तुझ्या वेडापिसा, इग्नोर करू नको मला तुझ्या ह्रदयात राणी थोडी जागा दे , नाचीन स्वत:च्या वरातीला हे पोरी तुला खबर नाय, तुझा असा वेडा कोणी लव्हर नाय माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय हे पोरी तुला खबर नाय, तुझा असा वेडा कोणी लव्हर नाय माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय झाला मला तुझा लव फीवर झाला मला तुझा लव फीवर झाला मला तुझा लव फीवर झाला मला तुझा लव फीवर झाला मला तुझा लव फीवर झाला मला तुझा लव फीवर झाला मला तुझा लव फीवर झाला मला तुझा लव फीवर लव फीवर लव फीवर लव फीवर लव फीवर लव फीवर लव फीवर लव फीवर लव फीवर लव फीवर लव फीवर #LoveFever #RajneeshPatel #EkNumber #लवफीवर #NitaShilimkar #MahiDeshpande #LoveFeverFullSong #LoveFeverVideoSong #MarathiSong2020 #LatestMarathiSong2020 #MarathiRomanticSong #MarathiLoveSong #LoveFeverSong #मराठीगाणी #LatestMarathiLoveSong 2020 Join Us On http://youtube.com/tipsmarathi http://youtube.com/tipsofficial https://youtube.com/tipsfilms http://youtube.com/dilapnapunjabi http://youtube.com/jhankargaane http://youtube.com/volume http://bit.ly/TipsGujarati http://bit.ly/TipsBhojpuriChannel https://bit.ly/TipsHaryanvi http://youtube.com/bhaktiprem https://www.facebook.com/TipsMusic https://www.instagram.com/tips https://twitter.com/tipsofficial लव फीवर Love Fever | Rajneesh Patel | Mr. PRO | Nita Shilimkar, Mahi | Latest Marathi Love Song 2020 |