Jhumka || Official Song | Nick Shinde | Ankita Mestry | Sonali Sonawane | Sanju R | Aditya G ।zumaka |
|
Jhumka || Official Song | Nick Shinde | Ankita Mestry | Sonali Sonawane | Sanju R | Aditya G ,
सोन्याचा झुमका चांदीचे पैंजण गाणं,sonyache jhumka marathi song,jhumka lyrics ,#trendingsong ,#viralsong ,#songs ,#sonyachajhumka, झुमका | Jhumka Song Lyrics | Nick Shinde | Ankita Mestry | Sonali Sonawane Lyrics मला सोन्याचा झुमका चांदीच पैंजण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे लागू नाय देणार मी कोणाची नजर नेहमी तुझासाठी राहीन मी हजर काही पण सांग तू काही पण मांग तू होणारी बायको घे डोक्यावर पदर काहीच विषय नाही गं होणाऱ्या बाळाची आई गं माझा सारं तुझच तू फक्त बोल तुला काय पाहिजे मला सोन्याचा झुमका चांदीच पैंजण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे किती प्रेम मी करते सांगू शकत नाय तुझाविना माझा एक दिवस निघत नाय रोज रोज तुला भेटावसं वाटतं आणि इथं तुला मला भेटायला वेळ नाय उठला भवंडं डोळ्यामध्ये तुझा तस्वीर छापली राहिला ना थोडा तरी अंत दुनिया तू माझी हो झालीस राणी मी राहीन तुझा बनून तुझा हवाली हि जिंदगी सारी तू गेलास वेडी करून काहीच विषय नाही गं होणाऱ्या बाळाची आई गं माझा सारं तुझच तू फक्त बोल तुला काय पाहिजे तिला सोन्याचा झुमका चांदीच पैंजण आणि थोडा थोडा माझा प्यार पाहिजे तिला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे JHUMKA झुमका OFFICIAL VIDEO | NICK SHINDE | ANKITA MESTRY | SONALI SONAWANE |