वाट दिसू दे Part-1 || Vaat Disu De Song Video || New Marathi Song || Villege Video| Mohit, Sandesh |
|
वाट दिसू दे Part-1 || Vaat Disu De Song Video || New Marathi Song || Villege Video| Mohit,Sandesh, Sachin,Raj
. . . #shetakri #newsong #marathisong #marathi #video #viralvideo #viralvideos . . . रुसम प्रोडक्शन प्रस्तुत वाट दिसू दे हा गाना टाकलेला आहे या गाण्यासाठी आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे गाण्याला तुमच्या पूर्ण सपोर्ट ची गरज आहे. शेतीवर आधारित पेरणी पासून तर धान लागवड पर्यंतचा एका शेतकऱ्याच्या प्रवासावर आधारित शेतकऱ्याचे भावना या गाण्यांमध्ये तुम्हा सर्वांना बघायला मिळाला रुसम प्रोडक्शन या चैनल वर प्रदर्शित झालं आहे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओ शेअर करावी ही विनंती 🙏🏻❤️🌍 . . . देवाक काळजी रे...! व्हिडिओ https://youtu.be/SQRO3WN9qHY देवा तु सांग ना...! व्हिडिओ https://youtu.be/qlHFeIt3hcw *संचालक* स्व. उत्तम शेंडे *ACTOR* Mohit Muddamwar *DIRECTED BY* Mohit Muddamwar *Producer* Sandesh Gedam *Cameraman* Sachin Kamble ( sk official feel ) *Thumbnail & background Editing* Raj Kamble *Video Editing* Mohya editz 🙏Thanks for watching🙏 |