मैतर कोठ गेला | MAITAR KOTH GELA | DARSHANA ZIRVA|MAHESH UMBARSADA |KAJAL RAVTYA MRPARHED FULL SONG |
|
!! मैतर कोठ गेला !!
निर्माता : Mr.Parhed, दिपक बारात कलाकार : महेश उंबरसाडा, दर्शना झिरवा गायक : काजल रावत्या, Mr.Parhed गीतकार डायरेक्ट : Mr.Parhed (9284096385 ) संगीतकार : डिंपल स्टुडिओ (कौशिक वाढे) विडिओग्राफी, इडिटिंग : आर बी राऊत,अनिल राऊत डान्सर : आशिक कोहकेरीया, अनिल मौले. डान्स कोरेग्राफर :अनिल मौले. विषेश आभार: संदेश भोये, कमलेश बारात,नितिन पऱ्हेड, अनिल भोये, जानवी ,विनय बारात(मजनु), कमलेश बारात,अक्षय धोडी ,संजय गुणगुणे,अक्षय मलावकर(Duck),संदिप साठे(dada), विशाल पऱ्हेड (Hero),अर्जुन मलावकर,किसना मलावकर,अमित माहला, रोशन पऱ्हेड, शिवराम साठे आश्विन पऱ्हेड, संदेश पऱ्हेड,प्रमोद साठे. ✍️Lyrics by : Mr.parhed✍️ होतीं बारीक तावसी हारी हारी गेला मैतर माझा कोठतऱ्ही मित याद करं मैतरालं पण मैतर माझा नाही मिलं आथा time हू फार झाला माझा मैतर रं कोठ गेला ये पाणी पका तुलं देय मक्का चिखल त होय नाही ना नांगर हिंडव काका ये रे ये रे पावसा मालं बुजवून जा जुन्या आठवणी मालं देऊन जा हूं...... एक होती मझी जुनी जोडवाली हामचे दोघात थोडी दुरी झाली आता मी जायं तिलं मिलाय कारण मिच तिलं सोडून आला सोडून आला सोडून आला.... ना माझा मैतर रं कोठ गेला उघड रं खडका वर माझी नजर पड ते देडकावर मित एखलीच रं ये खडकालं माल बिहवाय रं ते देडकालं ढग काला निला काला निला माझा मैतर रं कोठ गेला #maitarkhothgela #मैतरकोठगेला #darshanazirva #maheshumbarsada #kajalravtyanewsong #mrparhed #baratparhed #adivasinewsongs #roshanravate |