Barkod Sticker March-2023 | दहावी बारावी बोर्डाची उत्तरपत्रिका कशी लिहावी |Board Exam Answer Sheet |
![]() |
डिस्क्रिप्शनला भेट दिल्याबद्दल प्रथम आपले आभार ! -
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी उत्तरपत्रिका कशी लिहावी, पहिल्या पानावरील माहिती हॉलतिकीटच्या साह्याने कशी भरावी, त्याचप्रमाणे बारकोड स्टिकर आणि होलॉक्राफ्ट स्टिकर कसा चिटकवा ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. तेव्हा आपणही स्वतः व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.... #ssc_Board #Barcode_Sticker #SSC_Board_Exam_Answer_Sheet #Holocraft_Sticker |