♫musicjinni

रायगड मध्ये 108 रुपये लीटर पाणी! पाहा आज संध्या. 5 वाजता 'मॅक्समहाारष्ट्र' वर

video thumbnail
☛ Subscribe now our YouTube Channel:
https://www.youtube.com/c/MaxMaharashtra7


#maxmaharashtra

Leading marathi news
breaking news
Latest Update
Free Media
MaxMaharashtra
मॅक्समहाराष्ट्र
ताज्या बातम्या
विधानसभा निवडणूक
निवडणूक 2019
Elections
मराठी बातम्या
निखिल वागळे
Nikhil Wagle
current news
ब्रेकींग न्यूज
महाराष्ट्र मुंबई पुणे मॅक्सवुमन
MaxWoman
news maxmaharashtra
Marathi News
Abp Majha
Latest Marathi News
Trending News
ABP Maza
Local News
Top News
latest updates
ABP Majha Videos Top
Marathi News
मराठी बातम्या
ताज्या बातम्या
ट्रेण्डिंग बातम्या
लेटेस्ट अपडेट्स
Marathi LIVE News एरवी तुम्ही पिण्यासाठी 15 रुपये लीटरची पाण्याची बाटली घेऊन तहान भागवतात. मात्र, रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील कडसुरे गावात नागरिकांना 108 रुपये लीटर ने पाणी देण्यात आलं आहे. तर झालं असं कडसुरे गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत गावकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून 46 लाख रुपये खर्च करण्यात आले.

मात्र, गावकऱ्यांना पाणी मिळालंच नाही. 46 लाख रुपये खर्चुन 42 हजार 500 लीटरची टाकी बांधली. मात्र, गावकऱ्यांना पाण्याचा थेंब आला नाही. असं गावकऱ्यांचं मत आहे. त्यामुळे शासनाने एका लीटर पाण्यासाठी 108 रुपये खर्च करुनही नागरिकांना पाणी मिळालेलं नाही.

☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UCc76...

☛ Visit our Official website:
http://maxmaharashtra.com/

☛ Follow MaxMaharashtra News:
https://twitter.com/MaxMaharashtra

☛ Like us :
https://www.facebook.com/MaxMaharashtra/

☛ Send your suggestions/Feedback:
maximummaharashtra@gmail.com

#maxmaharashtra

रायगड मध्ये 108 रुपये लीटर पाणी! पाहा आज संध्या. 5 वाजता 'मॅक्समहाारष्ट्र' वर

Disclaimer DMCA