Nikhil Wagle Mumbai Tak : ‘शिवसैनिकांनी 3 हल्ले केले, त्यासाठी मी Balasaheb Thackeray यांचा ऋणी आहे’ |
![]() |
🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#NikhilWagle #SharadPawar #EknathShinde #BalasahebThackeray #UddhavThackeray Mumbai Tak Exclusive : निखिल वागळे यांची महाराष्ट्रातल्या सत्तांतरावर खास मुलाखत. शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं. एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४० शिवसेना आमदार फोडले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. आणि एकनाथ शिंदेंनी भाजपला सोबत घेतं नवं सरकार स्थापन केलं. एवढंच नाही, तर शिंदेंनी शिवसेनेवरही दावा ठोकलाय. याच सगळ्या घडामोडींबद्दल ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक निखिल वागळे यांच्याशी साहिल जोशी यांनी MT EDIT मध्ये संवाद साधला. --------- डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक: https://newstak.app.link/fataak Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. |