♫musicjinni

Dhaakad - Audio song release | Dangal | Aamir Khan | Pritam | Amitabh Bhattacharya | Raftaar

video thumbnail
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा आगामी 'दंगल'मधील ‘हानिकारक बापू’ या गाण्यानंतर आता 'धाकड छोरी' हे दुसरे भन्नाट गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि पहिल्या गाणेप्रमाणे हे गाणेदेखील सिनेरसिकांना खूप आवडेल. खुद्द आमिर खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हे गाणे प्रदर्शित झाल्याची माहिती दिली आहे. प्रसिद्ध रॅपर-गायक रफ्तारने हे गाणे गायले आहे. गाण्यामध्ये असणारे हरयाणवी रॅप प्रेक्षकांची दाद मिळवत आहे.

Dhaakad - Audio song release | Dangal | Aamir Khan | Pritam | Amitabh Bhattacharya | Raftaar

Disclaimer DMCA